बस ट्रक मार्केट
आमच्याकडे सर्व प्रकारच्या बसेस फोर्स, मझदा, टाटा, आयशर, लेलांड कंपनीच्या उत्कृष्ट कंडीशन मधील १४ ते ५० सीटर, एसी, कंपनी, लक्झरी, आणि स्लीपर कोच बसेस , स्कूल बसेस , कौलेज, कंपनी स्टाफ, टुरिस्ट, व डेली सर्व्हीसेस करिता उपयुक्त बसेस उपलब्ध आहेत. तसेच आम्ही सर्व प्रकारच्या बसेस विकत घेतो आणि विकतो. जुन्या आणि नवीन गाड्या वरती कर्ज उपलब्ध आहे.
आमचा पत्ता : बस ट्रक मार्केट , सर्वे नं १६, शॉप नं ११, मंगलमुर्ती कॉम्प्लेक्स, डेक्कन होंडा शोरूम जवळ, पुणे – सातारा रोड, धनकवडी , पुणे ४११०४३
वेळ : स. ९.३० ते सं. ६.३० फोन : ०८०४२७८१५५०, ०२०४१२६५१११, ८६२५८७२८७२, ८६०५१०११११
इमेल :busbazaarpune@gmail.com; info@bustruckmarket.com
वेबसाईट : www.bustruckmarkets.com